@ माझा गावातील लोकजीवन@
माझा गावातील लोकजीवन माझा गावाचे नाव जुव्वी हे आहे. हे गाव भांमरागड तालुक्यात असून गडचिरोली जिल्हात आहे. माझा गावाचे लोक हे माडिया मूळचे रविवासी आहेत,पण गाव लहान असल्यामुळे लोंकाची संख्या खुप कमी आहे. सदरण घरे असतील ४०-४५ आहेत.या गावात माडिया ही प्रमुख भाषा असून मराठी किंवा हिंदी ही द्वितीय क्रमांकाची भाषा बोली जातात.
माझा गावातील लोकजीवन
मंगळवार, ६ जानेवारी, २०१५
सोमवार, ५ जानेवारी, २०१५
माझा गावातील लोकजीवन
माझा गावातील लोकजीवन माझा गावाचे नाव जुव्वी हे आहे. हे गाव भांमरागड तालुक्यात असून गडचिरोली जिल्हात आहे. माझा गावाचे लोक हे माडिया मूळचे रविवासी आहेत,पण गाव लहान असल्यामुळे लोंकाची संख्या खुप कमी आहे. सदरण घरे असतील ४०-४५ आहेत.या गावात माडिया ही प्रमुख भाषा असून मराठी किंवा हिंदी ही द्वितीय क्रमांकाची भाषा बोली जातात.
येतील मुले वेगवेगळ्या गावात किंवा शहारात शिकाण्यासाठी जातात.गावात जिल्हापरिषद शाळा असल्यामळे ते बाहेर गावात जातात. जे मुले शिकत नाही. ते कमी वर्षातचं लग्न करतात. त्यांना सांगितला तर ऐकत नाही. पण आता या गावातील लोक आधुनिक पद्धतील पोशाख वापरण्याचा प्रयत्न करतात.
या लोकांच्या आहारात भात, भाजी, वस्ते, लाल मुंगाची चटणी, मांस, मासे, इत्यादी पदार्थाचा समावेश येतात. येथील घरे सर्व वीट व मातीचे किंवा वीट, सिंमेट, वाळूचे आहेत.
माडिया डेन्स हे त्यांचे नत्यप्रकाराचे वैशिष्टये आहेत. या लोकांनी जास्ता प्रमाणात सिनेमा पाहणे किंवा कोणत्याही खेळ जास्त प्रमाणात खेळत नाही. कारण दिवसात खुप कष्ट करावे लागतात. राञी खुप थालेले असतात. ते लवकराच झोपतात.
या लोकांची प्रमुख व्यवसाय पण करतात. पशुपालन, शेंळीपालन, कोंबड्यापालन हे पुरक व्यवसाय करतात. या गावातील क्षण म्हणजे पंडुम (पूजा) करणे. हे त्यांचा आवडता क्षण असतात. पंडुम करणे महणजे अंधश्रधाच माडणे. नवीन काम करत असताना किंवा नवीन फळे खातांना पंडुम (पूजा) केली जाते. दर रविवार कोणत्याही पंडुम करतात. याचा कारण म्हणजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी करणे. पंडुम नाही केला तर ते काम करतात. सुट्टी करत नाही. म्हणून पंडुम करत असतात. सुट्टी करयचा नसेल तरी पंडुम हे त्यांचा काळानुसार करावेच लागते.
पंडुम परंपरीक हे पूर्वीपासूनाच केली जाते. पहिले या भागात दावाखाने नव्हते. तेव्ह आजारी पडलेला व्यक्ती पूजारी जवळ जायचा. त्यांना पूजारी लोक रोगी व्यक्तीला झाडीभुटी औषध दयाचा. तेव्हा रोगी व्यक्ती बंर वाहयचा. हे त्यांचा अंधक्श्रधाच आहे. जरी अंधश्रधा करित असतील तरी ते खुप दिवस राञ शेतात काम करतात व आपला पोट भारतात आणि स्वतःचाआयुष्य आनंदाने जागतात. तसेच ते दुसर्यांना पण मदत करतात. उदाहरणात जर एखादा घराचे धन्य कापण्यासाठी राहिला तर ते गावाचे लोक कापणीसाठी जातात. तेव्हा त्या घराचे व्यक्ति त्या लोकांना थोडे-थोडे धन्य देतो. अशाप्रकारे ते एकमेकांना मदत करीत असतात.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)